New Mahindra Bolero: महिंद्रा बोलेरो 9 सीटर सेगमेंटच्या मस्त लूकने केली शानदार एंट्री, नवीन फीचर्ससह 25 चे मायलेज,किंमत फक्त..
New Mahindra Bolero: महिंद्राने नुकतीच बोलेरो (Mahindra Bolero) निओच्या किमतीत 15 हजार रुपयांची वाढ केली आहे. किमतीत वाढ झाल्यानंतर, बोलेरो निओची एक्स-शोरूम किंमत आता 9.63 लाख रुपयांपासून सुरू होते, जी टॉप व्हेरियंटसाठी 12.14 लाख रुपयांपर्यंत जाते. त्याच्या किमती 1.25 टक्के ते 1.58 टक्क्यांच्या दरम्यान वाढल्या आहेत. किमती वाढवण्याव्यतिरिक्त, महिंद्राने बोलेरो निओचे नवीन N10 (O) लिमिटेड एडिशन देखील जोडले…