land record:ब्रेकिंग न्यूज! सातबारा उतारे होणार बंद, सातबारा ऐवजी मिळणार हे कार्ड
land record:सुमारे साडेसात लाख सातबारे आता बंद होऊन तेथील मालमत्तांचे प्रॉपर्टी कार्ड तयार करण्यात येणार आहे. प्रॉपर्टी कार्ड तयार करण्याचे काम भूमी अभिलेख विभागाने हाती घेतले आहे. राज्यातील सुमारे ४५ हजार गावांपैकी सुमारे साडेचार हजार गावे शहरालगत असल्याने त्यांचे शहरीकरण झाले आहे. त्यामुळे या गावांतील सुमारे साडेसात लाख सातबारे आता बंद होऊन तेथील मालमत्तांची मिळकत…