Mahindra Thar :लाखो तरुणाच्या मनावर राज्य करणारी गाडी फक्त इतक्या रुपयात मिळणार,
लाखो तरुणाच्या मनावर राज्य करणारी गाडी फक्त इतक्या रुपयात मिळणार, Mahindra Thar ही गाडी तरुणांच्या मनातील पसंतीतील गाडी आहे. या गाडीचा लूक अत्यंत स्टायलिश असल्या कारण भारतातील तरुण हे या गाडीकडे अत्यंत आकर्षित होत आहेत . ही गाडी आपल्याला ऑन रोड किंवा ऑफर चालवता येते डोंगराळ भागात पण ही गाडी आपल्याला चालवता येते. महिंद्र थार…