Solar pump beneficiary सोलार पंपाची स्थिती पहा, मंजूर झाला की नामंजूर ऑनलाईन चेक करा

Solar pump beneficiary

Solar pump beneficiary:शेतकऱ्यांना दिवसा आपल्या पिकाला पाणी देता यावे यासाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून 90/95% अनुदानावर सोलार पंप दिले जात आहे. मात्र या योजनेत भरपूर शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. शेतकऱ्यांच्या मोबाईल नंबर वर मेसेज तुम्हाला सोलार पंप मंजूर झाला आहे असा मेसेज येतो आणि शेतकऱ्यांना लगेच पेमेंट करण्याचे सांगितले जाते. शेतकरी सोलार पंप मंजूर झाला या आनंदात कुठल्याही विचार न करता लगेच पेमेंट करतो. नंतर आपली फसवणूक झाली असे समजते, तरी सोलार पंपाचा अर्ज मंजूर झाला की नामंजूर याची आपण ऑनलाईन माहिती पाहु शकतो. (Solar pump scheme)

सोलार पंपासाठी तुमचा अर्ज मंजूर झाला का

येथे चेक करा

तुमचा अर्ज पात्र आहे कि अपात्र हे चेक करण्यासाठी तुम्हाला मेढा (meda beneficiary) च्या ॲप्लिकेशन वर जाऊन सेल्फ सर्वे हे ॲप्शन दाखवत आहे का हे सुद्धा चेक करु शकता. परंतु भरपूर अपात्र शेतकऱ्याला सुद्धा सेल्फ सर्वे हे ॲप्शन दाखवत आहे. त्यासाठी तुम्ही पात्र आहात का अपात्र हे पाहण्यासाठी कुसुम सोलारच्या वेबसाइटवर जाउन चेक करु शकता.

PM Kisan FPO Scheme 2024:शेतकऱ्यांची लॉटरी लागली, 2 हजार रुपयांच्या हप्त्या सोबतच 15 लाख रुपये शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार

शेतकरी मित्रांनो अपला अर्ज सोलार पंपासाठी पात्र आहे का अपात्र कसे चेक करावे हे step by step पहा Solar pump beneficiary

1. सर्वप्रथम आपल्या मोबाईलवरून https://kusum.mahaurja.com/beneficiary/ या महा ऊर्जा च्या संकेतस्थळावर भेट द्या.

2. होमपेजवर “लॉगिन” बटणावर क्लिक करा.

3. तुमचा आधार क्रमांक आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा.

4. लॉगिन झाल्यानंतर “आवेदनाची स्थिती” हे पर्याय निवडा.

5. तुमच्या अर्जाची स्थिती समोर दिसेल.

6. जर तुमचा अर्ज “प्राप्त” असे दर्शवत असेल तर तुमचा अर्ज पात्र आहे.

7. जर तुमचा अर्ज “नाकारलेला” असे दर्शवत असेल तर तुमचा अर्ज अपात्र आहे.

तुमचा अर्ज अपात्र असल्यास त्याचे कारण समजून घेण्यासाठी तुम्ही संबंधित कार्यालयाशी संपर्क साधू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *