Crop Insurance Credit 2024 : “या” जिल्ह्याचा पिक विमा उद्यापासून खात्यात जमा होण्यास सुरुवात ….

Crop Insurance Credit 2024

Crop Insurance Credit : या जिल्ह्याचा पिक विमा उद्यापासून खात्यात जमा होण्यास सुरुवात ….

Crop Insurance Credit 2024 : शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिक विमा जमा होण्यास सुरुवात होत आहे. यासाठी शेतकऱ्याचे बँक खाते आणि आधार कार्ड तपशील एकत्र केले जाणार आहे.

प्रभावी पिक विमा वाटपासाठी व पिक विमा सबसिडीचे कार्यक्षम वाटप करण्यासाठी शासनाकडून व्यवस्थित प्रक्रिया येत आहे.

लवकरात लवकर शेतकऱ्यांना पिक विमा त्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी पुन्हा कंपनीकडून शेतकऱ्यांचे पीक विम्याचे अर्ज व्हेरिफाय करण्याचे काम प्रगतीपथावर सुरू आहे. पीक विम्याचे अर्ज वेरिफाय झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा क्रेडिट केला जात आहे.

नवीन गावानुसार यादी

Crop Insurance Credit2024

येथे क्लिक करून यादी पहा

 

पिक विम्याची 25% अग्रीम रक्कम ही त्याच शेतकऱ्यांच्या खात्यात येणार ज्या शेतकऱ्यांचे महसूल मंडळे पिक विमा साठी पात्र ठरले आहेत. राज्यातील ज्या भागात अतिवृष्टी किंवा पावसाचा खंड असेल तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून 25% पीक विम्यासाठी अधिसूचना काढण्यात आली असेल अशा सर्व महसूल मंडळांमध्ये दिवाळीपूर्वी पीक विमा खात्यात जमा केला जाईल. Crop Insurance Credit

प्रभावी पिक विमा वाटपासाठी व पिक विमा सबसिडीचे कार्यक्षम वाटप करण्यासाठी शासनाकडून व्यवस्थित प्रक्रिया येत आहे.

लवकरात लवकर शेतकऱ्यांना पिक विमा त्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी पुन्हा कंपनीकडून शेतकऱ्यांचे पीक विम्याचे

अर्ज व्हेरिफाय करण्याचे काम प्रगतीपथावर सुरू आहे. पीक विम्याचे अर्ज वेरिफाय झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात पिक

विमा क्रेडिट केला जात आहे.

Crop Insurance Credit 2024

पिक विम्याची 25% अग्रीम रक्कम ही त्याच शेतकऱ्यांच्या खात्यात येणार ज्या शेतकऱ्यांचे महसूल मंडळे पिक विमा साठी पात्र ठरले आहेत. राज्यातील ज्या भागात अतिवृष्टी किंवा पावसाचा खंड असेल तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून 25% पीक विम्यासाठी अधिसूचना काढण्यात आली असेल अशा सर्व महसूल मंडळांमध्ये दिवाळीपूर्वी पीक विमा खात्यात जमा केला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *