सदर योजनेसाठी अर्ज करण्यासाठी खाली
👇👇👇👇👇
येथे CLICK करा
सदर योजनेच्या सर्व मार्गदर्शक सूचना, वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न, अर्जाचा नमूना इत्यादी महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या government farming schemes संकेतस्थळ https://ahd.maharashtra.gov.in व केंद्र शासनाच्या संकेतस्थळ https://www.nlm.udyamimitra.in यावर उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. तसेच या योजनांची संक्षिप्त माहिती, अर्जाचा नमुना व वारंवार विचारण्यात येणाऱ्या प्रश्नाचा तपशिल देखील या संकेतस्थळावर government farming schemes उपलब्ध होणार आहे. या ‘पशुसंवर्धन पायाभुत सुविधा विकास निधी’ योजनेचा जिल्ह्यातील जास्तीत-जास्त इच्छूक नागरिक किंवा संस्थानी लाभ घ्यावा असे आवाहन आयुक्त पशुसंवर्धन आयुक्तालय, पुणे यांनी केले आहे.
सदर योजनेचा लाभ government farming schemes कोण घेऊ शकतो
व्यक्तीगत व्यावसायीक,
स्वयंसहाय्यता बचत गट,
शेतकरी उत्पादक संस्था,
शेतकरी सहकारी संस्था, कलम 8 अंतर्गत स्थापन झालेल्या कंपनी,
सहकारी दुध उत्पादक संस्था,
सह जोखिम गट (जेएलजी),
सहकारी संस्था, खाजगी संस्था, स्टार्ट अप ग्रूप इत्यादी घेवू शकतात.
अर्जासोबत सादर करावयाचे कागदपत्रे
👇👇👇👇👇
येथे CLICK करा
सदर योजनेसाठी अर्ज करण्यासाठी खाली
👇👇👇👇👇
येथे CLICK करा