महाराष्ट्रमहाराष्ट्र राज्य शेत जमीन सिलिंग कायदा 1961 admin2 years ago41 mins नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आपल्या न्यूज पोर्टल मार्फत वेगळी माहिती देत असतो तर आज आपण असेच माहिती पैकी एक म्हणजे महाराष्ट्र राज्य शेत जमीन(land record) सिलिंग कायदा 1961 बद्दल माहिती पाहणार आहोत. तर शेत जमीन सिलिंग कायदा(land record) हा फक्त भारतामध्ये अस्तित्वात आहे पण तो राज्याचा विषय असल्यामुळे जमिनी (land record) संदर्भात कायदे करण्याचा विषय हा फक्त राज्य सरकारचा आहे. कायदा हाती सूचीमध्ये विभागलेला असतो तसेच केंद्र सूची राज्य सूची समवर्ती सूची जमिनीबद्दल चे कायदे (land record) राज्य सूचित येतात म्हणून त्यात केंद्राला (land record) ढवळाढवळ करता येत नाही शेडूल सात आर्टिकल 240 नुसार जमिनीचे (land record) वर्गीकरण या दोन प्रकारे करण्यात आलेले आहे बागायती आणि जिरायती या कायद्याअंतर्गत एक व्यक्ती किती जमीन धारण करू शकतो. 👇👇👇👇👇 येथे CLICK कर बागायती जमीन land record म्हणजे काय? जमिनीला शासकीय योजनेमधून कायमस्वरूपी पाण्याची सोय आहे. एखाद्या धरणाचे पाणी पाटाणे येते किंवा एखादी शासकीय योजना जमिनी land record पाण्याखाली आणण्याचं असते किंवा शासकीय योजनांच्या शासनाने राबवलेल्या आणि नियंत्रित केले त्यांना बागायती जमीन (land record) म्हटले जाते. जिरायती जमीन (land record) म्हणजे काय? जी जमीन (land record) पावसाच्या पाण्यावर पाण्यावर अवलंबून आहे किंवा ज्या शासकीय धरणातून स्वखर्चाने पाणी आणतात किंवा आणलेले पाणी स्वतःवर नियंत्रण देतात व लक्ष ठेवतात विहीर बागायती जमीन (land record) सुद्धा शासकीय दृष्टीने जिरायती आहे. सिलिंग कायदा (land record) कलम सहा मध्ये जर एखाद्या व्यक्तीला तीन पेक्षा जास्त आपत्ते असतील आणि पुढच्या प्रत्येक आपत्या साठी एक पंचमांस म्हणजे 20 टक्के जास्त अंदाजाने दहा एकर अधिक जमीन (land record) धारण करण्याचा अधिकार असतो. परंतु 108 एकरपेक्षा अधिक जमीन (land record) धारण करता येत नाही मग कितीही आपत्ते असो. काही महत्त्वाचे कलम पुढीलप्रमाणे कलम 88 नुसार 16 जुलै 1961 ही तारीख निश्चित करण्यात आली. त्यानंतर सेलिंग पेक्षा अधिक जमीन (land record) होती तिचे हस्तांतरण कायदा रद्द करण्यात येत होते. कलम 9 नुसार आशी जमीन (land record) शासन जमा करत असे. प्रत्येक जिल्ह्यानुसार सीलिंग मर्यादा निश्चित करण्यात आली. प्रत्येक जिल्ह्यात जमिनीची (land record) प्रत पाण्याची उपलब्धता अशा सर्व गोष्टी लक्षात घेऊनच मर्यदा निश्चित करण्यात आली. सिलिंग मध्ये गेलेल्या जमिनीचे (land record) नुकसान भरपाई ज्यांच्या जमिनी (land record) सिलिंग मध्ये गेल्या अशांना मोबदला कसा मिळाला आणि कोणाला किती नुकसान भरपाई मिळाली हे बघूया. या कायद्याअंतर्गत जिल्हाधिकारी जमिनीचे (land record) अंदाज पत्रक काढून नुकसान भरपाई मिळवून देतात. या कायद्याअंतर्गत एक व्यक्ती किती जमीन धारण करू शकतो. 👇👇👇👇👇 येथे CLICK करा Post navigation Previous: सिलिंग कायद्यानुसार एक व्यक्ती किती जमीन धारण करू शकतेNext: सोयाबीन बाजार भाव दि.06/01/2022 Leave a Reply Cancel replyYour email address will not be published. Required fields are marked *Comment * Name * Email * Website Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
Ration Card Update Online:रेशन कार्ड मध्ये नवीन सदस्यांचे नाव ऑनलाईन कसे नोंदवायचे ? जाणून घ्या ही सोपी पद्धत.. admin5 months ago 0