शेळी,कुकुटपालनसाठी 50 लाख रु.अनुदान

ANIMAL

केंद्र शासनाने government farming schemes सन 2021-22 या वर्षापासून पशुसंवर्धनाद्वारे उद्योजकता व कौशल्य विकासावर आधारीत नविन सुधारीत राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेस मंजूरी प्रदान केलेली आहे. सदर योजने अंतर्गत शेळी-मेंढी पालन, वराह पालन, पशुखाद्य व वैरण विकास उपअभियानातंर्गत मुरघास निर्मिती, टीएमआर व फॉडर ब्लॉक निर्मिती, तसेच वैरण बियाणे उत्पादन या योजनाकरिता government farming schemes 50 टक्के अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अनुदानाची अधिकतम मर्यादा शेळी-मेंढी पालनाकरिता रु. 50 लक्ष, कुक्कुट पालनाकरिता Poultry farming रु. 50 लक्ष, वराह पालनाकरिता रु. 30 लक्ष आणि पशुखाद्य व वैरण विकास यासाठी रु. 50 लक्ष अशी आहे.

सदर योजनेसाठी अर्ज करण्यासाठी खाली 

👇👇👇👇👇

 येथे CLICK  करा

सदर योजने अंतर्गत शेळी-मेंढी पालन, वराह पालन, पशुखाद्य व वैरण Poultry farming विकास उपअभियानातंर्गत मुरघास निर्मिती, टीएमआर व फॉडर ब्लॉक निर्मिती, तसेच वैरण बियाणे उत्पादन या योजनाकरिता 50 टक्के अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सादर योजनेचा लाभ घेणायचे आव्हान कृषी विभागाने केले आहे.

सदर योजनेच्या सर्व मार्गदर्शक सूचना, वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न, अर्जाचा नमूना इत्यादी महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या government farming schemes संकेतस्थळ https://ahd.maharashtra.gov.in व केंद्र शासनाच्या संकेतस्थळ https://www.nlm.udyamimitra.in यावर उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. तसेच या योजनांची संक्षिप्त माहिती, अर्जाचा नमुना व वारंवार विचारण्यात येणाऱ्या प्रश्नाचा तपशिल देखील या संकेतस्थळावर government farming schemes उपलब्ध होणार आहे. या ‘पशुसंवर्धन पायाभुत सुविधा विकास निधी’ योजनेचा जिल्ह्यातील जास्तीत-जास्त इच्छूक नागरिक किंवा संस्थानी लाभ घ्यावा असे आवाहन आयुक्त पशुसंवर्धन आयुक्तालय, पुणे यांनी केले आहे.

 सदर योजनेचा लाभ government farming schemes कोण घेऊ शकतो

व्यक्तीगत व्यावसायीक, 

स्वयंसहाय्यता बचत गट, 

शेतकरी उत्पादक संस्था, 

शेतकरी सहकारी संस्था, कलम 8 अंतर्गत स्थापन झालेल्या कंपनी, 

सहकारी दुध उत्पादक संस्था, 

सह जोखिम गट (जेएलजी), 

सहकारी संस्था, खाजगी संस्था, स्टार्ट अप ग्रूप इत्यादी घेवू शकतात.

अर्जासोबत सादर करावयाचे कागदपत्रे

👇👇👇👇👇

 येथे CLICK  करा

 

सदर योजनेसाठी अर्ज करण्यासाठी खाली 

👇👇👇👇👇

 येथे CLICK  करा

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *