Drought Affected Farmers:दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी हेक्टरी 35 हजारांचा निधी मंजूर, “या” 40 तालुक्यांना मिळणार निधी
Drought Affected Farmers: खरीप हंगाम-२०२३ मध्ये दुष्काळामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानासाठी बाधित शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मदतीपोटी २ हजार ४४३ कोटी २२ लाख ७१ हजाराचा निधी वितरणास राज्य शासनाने मान्यता दिली. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. खरीप हंगाम-२०२३ मध्ये दुष्काळामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानासाठी बाधित शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मदतीपोटी २ हजार ४४३ कोटी २२ लाख…