अतिवृष्टी ग्रस्त:जुलै 2023 च्या अतिवृष्टी ग्रस्त 14 जिल्ह्यांसाठी हेक्टरी 14500 मदत जाहीर, पहा कुठले ते 14 जिल्हे आहेत
अतिवृष्टी ग्रस्त:अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ, अशा नैसर्गिक आपत्तीमुळे खरीप पिकाच्या आणि शेतजमीनीच्या नुकसानाकरिता राज्य सरकारने मदत जाहीर केली आहे. मान्सूनच्या सुरूवातील अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ, अशा नैसर्गिक आपत्तीमुळे खरीप पिकाच्या आणि शेतजमीनीच्या नुकसानाकरिता राज्य सरकारने मदत जाहीर केली आहे. अमरावती विभागातील पाच तर छत्रपती संभाजीनगर विभागातील सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना ही मदत मिळणार असून डीबीटीद्वारे ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक…