MSRTC bus scheme :- MSRTC महाराष्ट्र राज्यातील 75 वर्षावरील नागरिकांसाठी आनंदाची बातमी कारण त्यांना मिळणार मोफत प्रवास. नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखांमध्ये MSRTC मोफत बस प्रवास योजनेचे उद्दिष्ट लागणारे आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज कसा करावा हे सर्व पाहणार आहोत. ज्येष्ठ रहिवाशांना सेवा देण्यासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रींनी 25 ऑगस्ट 2022 रोजी मोफत बस प्रवास योजना असा एक चांगला उपक्रम चालू केला होता (MSRTC scheme). आत्ताचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे जी यांच्याकडून वरिष्ठ नागरिकांना परिवाहन सेवा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि या उपक्रमाचा राज्यातील नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणात फायदा देखील होत आहे.
येथे क्लिक करा आणि
काढा स्मार्ट कार्ड
या योजनेचे फायदे कोणकोणते आहेत
1. या योजनेच्या द्वारे जेष्ठ रहिवाशांना प्रवासासाठी एक चांगली सेवा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
2. या योजनेच्या माध्यमातून प्रवासी हे राज्यभर कोठेही फिरू शकतात (MSRTC scheme for senior citizens).
3. या योजनेच्या माध्यमातून 65 ते 75 वयोगटातील प्रवासी यांना तिकाटी वरती 50% सूट देण्यात येईल.
4. जो नागरी 75 वर्षे आणि त्याहून अधिक आहे त्यांना मोफत प्रवास देण्याची घोषणा केलेली आहे (bus half ticket age Maharashtra).
या योजनेसाठी लागणारी पात्रता
1. या योजनेसाठी लाभ घेणारा नागरिक हा महाराष्ट्र राज्याचा आणि भारत देशाचा रहिवासी असला पाहिजे.
2. त्या योजनेसाठी वयोमर्यतीचे अट ही 65 ते 75 आणि 75 हुन अधिक असे आहे.
3. ज्या लाभार्थ्यांना बसमधून प्रवास करायचा असेल तेच लोक या योजनेचा लाभ घेऊ शकतील.
या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे MSRTC bus scheme
ओळखपत्र,
पॅन कार्ड,
आधार कार्ड,
चालक परवाना,
मतदार ओळखपत्र आणि
मोबाईल नंबर एवढी आहेत (MSRTC senior citizen smart Card online apply).
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कोठे करावा
योजनेचा लाभ घेण्यासाठी खाली दिलेल्या संकेतस्थळावरती क्लिक करा आणि या योजनेचा लाभ घ्या.