या तारखेला जमा होणार बँक खात्यात पीएम किसान योजनेचा 15वा हप्ता
यादीत नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा
पीएम किसानची रक्कम मिळवण्यासाठी ई केवायसी अनिवार्यपीएम किसान योजनेची रक्कम मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी अनिवार्य करण्यात आली आहे. जर ई-केवायसी केली नसेल तर शेतकऱ्यांना रक्कम मिळणार नाही. पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन मोबाईल क्रमांक आणि आधार क्रमांक नोंदवून ई-केवायची प्रक्रिया पूर्ण केली जाऊ शकते. याशिवाय सीएससी केंद्रावर जाऊन देखील शेतकरी ही प्रक्रिया करु शकतात.
PM किसान योजनेचा 15 वा हप्ता 31 नोव्हेंबर 2023 रोजी नियोजित आहे. शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी उपक्रम सुरू केला आहे. त्यांना 2 हेक्टरपर्यंत लागवडीखालील जमिनीसाठी वार्षिक 6,000 रुपये मिळतात.pm kisan 15th installment date