MPSC Bharti: जिल्हा परिषद भरती 75,000 हजार जागांसाठी अर्ज सुरू

MPSC Bharti जिल्हा परिषद भरती 75,000 हजार जागांसाठी अर्ज सुरू

MPSC Bharti जिल्हा परिषद अंतर्गत गट क वर्गाची नोकर भरती करण्यास राज्य सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. एकूण रिक्त जागांच्या 80 टक्के जागा भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. वाहन चालक आणि गट ड वर्गातील पदे वगळून इतर पदे भरण्यास आज राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. गट क वर्गासाठी होणारी ही पदभरती जिल्हा निवड मंडळ आणि जिल्हा परिषद अंतर्गत होणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यात 75 हजार नोकर भरती करण्यात येत असून यात ग्रामविकास विभागाची ही नोकर भरती महत्त्वाची मानली जाते i 2023.

या पदांची होणार भरती 

येथे क्लिक करून पहा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top