जाहिरात पाहण्यासाठी व
अर्ज करण्यासाठी
मुंबई उच्च न्यायालयाने फक्त चौथी उत्तीर्ण पदासाठी मोठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे, ही भरती खंडपीठ संभाजी नगर (औरंगाबाद) च्या आस्थापनेमध्ये स्वयंपाकी पदासाठी होणार आहे, इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचणे आवश्यक आहे. आणि खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाइन मोडमध्ये अर्ज सबमिट करा.
अर्ज फी कोणत्याही अर्जाची फी आवश्यक नाही. परंतु शॉर्टलिस्ट प्रसिद्ध झाल्यानंतर, समाविष्ट उमेदवारांना राष्ट्रीयीकृत बँकेतून मनी ऑर्डर किंवा 200 रुपयांची पोस्टल ऑर्डर काढावी लागेल.
