अतिवृष्टी अनुदान गावानुसार रिजेक्टेड यादी पाहण्यासाठी 

अतिवृष्टी अनुदान गावानुसार रिजेक्टेड यादी पाहण्यासाठी 

यावर क्लिक करा

अतिवृष्टी अनुदान
वरील यादीमध्ये गेवराई तालुक्यातील 10137 रिजेक्ट पेमेंट झालेल्या खातेदारांची यादी आहे. ज्यांचे आधार पेमेंट reject झाले आहे त्यांना आधार लिंक करून घेण्यास सांगणे. आधार लिंक असल्यास पन्नास शंभर रुपयाचे transaction करण्याचे सांगावे. जेणेकरून वरील गावातील खातेदारांचे पेमेंट त्यांचे खात्यावर जमा होईल.
वरील यादी फक्त या तालुक्याचे असून आपोआपल्या तालुक्याची यादी पाहण्यासाठी आपल्या गावातील तलाठी यांच्याशी संपर्क साधावा ही विनंती