Solar Panel subsidy: सोलर पॅनल बसवा आणि शासनाकडून अनुदान मिळवा
केंद्र सरकारकडून सोलर पॅनल Solar Panel subsidy बसवण्या साठी सबसिडी देण्यात येत आहे. तुम्ही देखील तुमच्या घरावर सोलर पॅनल बसवून मोफत विजयचा आनंद घेऊ शकता. सध्या देशात विजेचे संकट Solar Panel subsidy गंभीर बनले आहे. एकीकडे पुरेसा कोळशाचा साठा उपलब्ध नसल्याने कमी प्रमाणात विजेची निर्मिती होत आहे. मात्र दुसरीकडे सध्या विजेच्या मागणीत देखील मोठी वाढ…