केंद्र सरकारकडून सोलर पॅनल Solar Panel subsidy बसवण्या साठी सबसिडी देण्यात येत आहे. तुम्ही देखील तुमच्या घरावर सोलर पॅनल बसवून मोफत विजयचा आनंद घेऊ शकता. सध्या देशात विजेचे संकट Solar Panel subsidy गंभीर बनले आहे. एकीकडे पुरेसा कोळशाचा साठा उपलब्ध नसल्याने कमी प्रमाणात विजेची निर्मिती होत आहे. मात्र दुसरीकडे सध्या विजेच्या मागणीत देखील मोठी वाढ झाली आहे.
👉सोलर पॅनल अनुदानासाठी अर्ज करण्यसाठी👈
👇👇👇👇
👉👉यावर क्लिक करा👈👈
सर्वप्रथम तुमची विजेची गरज निश्चित करा
तुम्हाला एका दिवसात किती वीज लावू शकते. तुमच्याकडे किती विद्युत Solar Panel subsidy उपकरणे आहेत यावरून तुम्ही दिवसभरात किती वीज लागणार आहे हे निश्चित करू शकता. समजा तुमच्याकडे दोन ते तीन फॅन एक फ्रिज सहा ते सात एलईडी बल्ब आणि टीव्ही एवढी उपकरणे असल्यास तुम्हाला दिवसभरात 6 ते 8 युनिट एवढी वीज लागू शकते. त्यानुसार तुम्ही तुमच्या घरावर बसवण्यात येणार आहे सोलर पॅनल ची किंमत निश्चित करू शकता.
👉सोलर पॅनल अनुदानासाठी अर्ज करण्यसाठी👈
👇👇👇👇
👉👉यावर क्लिक करा👈👈
केंद्र सरकारकडून अनुदान
सोलर पॅनल साठी किती खर्च येतो
जर तुम्ही तुमच्या घरावर दोन किलो वॅटचे सोलर पॅनल Solar Panel subsidy बसू इच्छित असेल तर त्यासाठी तुम्हाला एक लाख वीस हजाराच्या जवळपास खर्च येतो. मात्र त्यावर तुम्हाला 40 टक्के परत सबसिडी मिळते. म्हणजेच तुम्हाला दोन किलो व्हॅटच्या सोलर सिस्टिम साठी अनुदान वगळता एकूण 72 हजार रुपयांचा खर्च येतो. एकदा तुम्ही तुमच्या घरावर सोलर पॅनल बसवले तर पुढील पंचवीस वर्षे 25 वर्षे वीज बिला पासून सुटका होऊ शकते. तसेच तुमच्या घरात 24 तास वीज उपलब्ध होऊ शकते.