SBI सोबत व्यवसाय करून दरमहा 60,000 रुपये कमावण्याची संधी; कसं ते जाणून घ्या

SBI

तुम्हाला घरी बसून व्यवसाय सुरू करायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. यामध्ये तुम्ही दरमहा किमान 60,000 रुपये कमवू शकता. ही संधी स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) देत आहे. तर गोष्ट अशी आहे की तुम्ही SBI ATM फ्रँचायझी घेऊन चांगली कमाई करू शकता. बँक एटीएमसाठी फ्रँचायझीचा वापर करते.

👉ATM फ्रँचायझी साठी ONLINE अर्ज करण्यसाठी👈
 👇👇👇👇

👉👉यावर क्लिक करा👈👈

फ्रँचायझीच्या अटी-
तुम्हाला फ्रँचायझी घ्यायची असेल तर तुमच्याकडे किमान 50-80 चौरस फूट जागा असली पाहिजे. ही जागा इतर ATM पासून 100 मीटर अंतरावर असले पाहिजे. ही जागा दुरुनही दिसू शकेल अशी असावी. 24 तास वीजपुरवठा असावा, याशिवाय 1 किलोवॅट वीज कनेक्‍शन असावे लागेल. या एटीएमची क्षमता दररोज 300 ट्रान्झॅक्शनची असावी. V-SAT बसवण्यासाठी सोसायटी किंवा अथॉरिटीचे ना हरकत प्रमाणपत्र असणे (NOC) आवश्यक आहे.

‘ही’ लागतील कागदपत्रे-
ओळखपत्रासाठी तुमच्याकडे आधार कार्ड aadhar card, पॅन कार्ड, मतदार कार्ड असणे आवश्यक आहे. यासोबतच पत्त्याच्या पुराव्यासाठी रेशनकार्ड किंवा वीज बिल असणे आवश्यक आहे. बँक खाते आणि पासबुकही गरजेचे आहे. फोटो, ई-मेल आयडी, फोन नंबर द्यावा लागेल. GST क्रमांकही लागेल. (SBI ATM Franchise, Opportunity to earn Rs. 60,000 per month)

किती खर्च येईल?
यातील टाटा इंडिकॅश ही सर्वात मोठी आणि जुनी कंपनी आहे. यामध्ये 2 लाख सिक्युरिटी डिपॉझिट भरल्यावर फ्रँचायझी मिळते. जे रिफंडेबल आहे. याशिवाय 3 लाख रुपये वर्किंग कॅपिटल म्हणून जमा करावे लागतील. अशा प्रकारे एकूण 5 लाख रुपये भरावे लागणार आहेत.

किती कमाई होईल?
तुम्हाला प्रत्येक रोख व्यवहारावर 8 रुपये आणि नॉन-कॅश व्यवहारावर 2 रुपये मिळतात. गुंतवणुकीवरील रिटर्न ऑन इनव्हेस्टमेंट 33-50% पर्यंत असतो. समजा तुमच्या ATM मधून दररोज 250 व्यवहार होत असतील, ज्यामध्ये 65 टक्के रोख व्यवहार आणि 35 टक्के नॉन-कॅश ट्रान्झॅक्शन असेल, तर मासिक उत्पन्न 45 हजार रुपयांच्या जवळपास असेल. त्याच वेळी, दररोज 500 व्यवहार झाल्यास सुमारे 88-90 हजार कमिशन मिळेल.

👉ATM फ्रँचायझी साठी ONLINE अर्ज करण्यसाठी👈
 👇👇👇👇

👉👉यावर क्लिक करा👈👈

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *