Crop loan: पिकांची पीक कर्जासाठी चे दर निश्चित; पहा कुठल्या पिकाला यावर्षी किती कर्ज मिळणार आहे

crop loan

crop loan हंगामातील पिकावर होणारे खर्चासाठी पीक कर्जाचा Crop loan शेतकऱ्यांना मोठा आधार मिळतो. रब्बी आणि खरीप हंगामात राष्ट्रीयीकृत बँकांना natinal bank कर्ज वाटपाचे उद्दिष्ट हे दरवर्षी ठरवून दिले जाते. यंदा Kharif season खरीप हंगामातील पिका साठी किती पीक कर्ज मिळणार आहे. याचे दर ठरवून राज्य शासनाने दिले आहेत.

👉‘या’ पिकांना मिळणार एवडे पिक कर्ज 👈
 👇👇👇👇

👉👉यावर क्लिक करा👈👈

या कर्जाच्या Crop loan माध्यमातून शेतकऱ्यांना शेती खर्च भागविता येणार असून बारा महिन्यात परत करणाऱ्यांसाठी सूट दिली जाणार आहे. खरीप हंगाम दोन महिन्यावर येऊन ठेपला आहे. त्या अनुषंगाने कर्जाचे वाटप करण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहे.

पिक कर्ज देणाऱ्या बँका

पीक कर्जाचे वाटप हे सेवा सहकारी बँक तसेच राष्ट्रीयीकृत बँकांकडून शेतकऱ्यांना कर्ज Crop loan मिळते. शेतकरी पीक कर्जासाठी त्या बँकेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करू शकतात. शिवाय बँकांना Crop loan काही गावे ही दत्तक दिली गेली आहेत. त्यानुसार संबंधित गावांना कर्जपुरवठा करणे हे बँकेचे काम आहे.

31 जून पर्यंत करावी लागणार प्रक्रिया पुर्ण

खरिपातील पेरणी होण्यापूर्वीच शेतकऱ्यांना हे कर्ज मिळाले तर त्याचा अधिकचा लाभ होणार आहे. त्यामुळे आतापासून ही प्रक्रिया सुरू झाली तर बँकांना Crop loan त्यांचे उद्दिष्ट साध्य करता येणार आहे शिवाय शेतकऱ्यांनाही त्याचा योग्य वापर होणार आहे. त्यानुसार राज्य शासनाने सर्व बँकांना उद्दिष्ट Crop loan पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

👉‘या’ पिकांना मिळणार एवडे पिक कर्ज 👈
 👇👇👇👇

👉👉यावर क्लिक करा👈👈

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *