अतिवृष्टी नुकसान भरपाई 2021 जिल्ह्याच्या याद्या प्रकाशित

nuksan bharpie yadi

अतिवृष्टी नुकसान भरपाई २०२१ च्या जिल्ह्याच्या याद्या प्रकाशित करण्यात आलेले आहे. तर यामध्ये कोणत्या जिल्ह्याच्या याद्या प्रकाशित करण्यात आलेल्या आहेत. या अतिवृष्टी नुकसान भरपाई-२०२१ ची यादी आपल्या मोबाईलवर पीडीएफ मध्येहि डाऊनलोड करता येणार आहे.

        कोणत्या लाभार्थ्यांना किती रक्कम मिळालीकिती बाधित क्षेत्र आहे याची सर्व माहिती यादी मध्ये दाखवण्यात आलेली आहे. Nuksan Bharpai Yadi २०२१ Maharashtra

👉नुकसान भरपाई यादी-२०२१ महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याच्या याद्या येथे पहा 👈
 👇👇👇👇

👉👉यावर क्लिक करा👈👈

यामध्ये जिरायती पिकांसाठी 10 हजार रु. बागायती पिकांसाठी हेक्टसरी 15 हजार रुपये बाहूवार्षिक पिकांसाठी हेक्टरी 25 हजार अशी मदत जाहीर केली आहे. (ही मदत 2 हेक्टर क्षेत्रासाठी लागू राहील). ‘Nuksan Bharpai Yadi २०२१ Maharashtra’

अतिवृष्टी नुकसान भरपाई २०२१ च्या जिल्ह्याच्या याद्या प्रकाशित करण्यात आलेले आहे. कोणत्या लाभार्थ्यांना किती रक्कम मिळाली, किती बाधित क्षेत्र आहे याची सर्व माहिती यादी मध्ये दाखवण्यात आलेली आहे. Nuksan Bharpai Yadi २०२१ Maharashtra

राज्यांमध्ये विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूर परिस्थितीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीत शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले. या नुकसानीची शेतकऱ्यांना थोडी मदत म्हणून राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केली आहे. Nuksan Bharpai Yadi २०२१ Maharashtr

परभणी जिल्ह्यात पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत २०२१ (Kharip Pik Vima 2021) मधील खरीप हंगामात स्थानिक नैसर्गिक आपत्ती या बाबीअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना आणखीन ३८ कोटी ५१ लाख ७ हजार रुपये विमाभरपाई मंजूर (Pik Vima Manjur) करण्यात आली आहे.

👉नुकसान भरपाई यादी-२०२१ महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याच्या याद्या येथे पहा 👈
 👇👇👇👇

👉👉यावर क्लिक करा👈👈

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *