आता कोणीही पर्सनल मॅसेज वाचू शकणार नाही, तुमचं WhatsApp असा करा लॉक

व्हॉट्सअॅपचा वापर आजच्या काळात प्रत्येक स्मार्टफोन यूजर करत आहे. यामुळे मेसेजिंग अॅप आपल्या ग्राहकांना अधिक सुरक्षित करण्यासाठी नवनवीन फीचर्स घेऊन येत आहे. युजर्सचा वैयक्तिक डेटा सुरक्षित करण्यासाठी 2 स्‍टेप व्हेरिफिकेशन मेसेज, डिसएपीयर फीचर्स आणि बरंच काही ऑफर करतं.

👉WhatsApp लॉक कसे करावे 👈
 👇👇👇👇

👉👉यावर क्लिक करा👈👈

व्हॉट्सअॅपचा WhatsApp lock वापर आजच्या काळात प्रत्येक स्मार्टफोन यूजर करत आहे. यामुळे मेसेजिंग अॅप आपल्या ग्राहकांना अधिक सुरक्षित करण्यासाठी नवनवीन फीचर्स घेऊन येत आहे. युजर्सचा वैयक्तिक डेटा सुरक्षित करण्यासाठी 2 स्‍टेप व्हेरिफिकेशन मेसेज, डिसएपीयर फीचर्स आणि बरंच काही ऑफर करतं.

याशिवाय व्हॉट्सअॅपने लॉक फीचरही दिले आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचे व्हॉट्सअॅप लॉक WhatsApp lock करू शकता. जे तुमच्या परवानगीनंतर पुन्हा उघडता येणार नाही. दुसरीकडे, जर कोणी फेस ऑथेंटीकेशन आणि फिंगरप्रिंट स्कॅनरशिवाय उघडण्याचा प्रयत्न केला तर हे फिचर त्या व्यक्तीचे नाव देखील सुचवते.

इनेबल करण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत

हे फिचर स्मार्टफोन युजर आणि आयफोन युजर्ससाठी उपलब्ध आहे. ते इनेबल करण्यासाठी फिंगरप्रिंट स्कॅनर आणि फेस अनलॉकिंग आवश्यक आहे. फोन लॉक केल्यानंतर, तुम्ही व्हॉट्सअॅप कॉल्स प्राप्त करू शकणार नाही. आपल्या स्मार्टफोन आणि आयफोनवर WhatsApp कसे लॉक करायचे ते जाणून घेऊया.

👉WhatsApp लॉक कसे करावे 👈
 👇👇👇👇

👉👉यावर क्लिक करा👈👈

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top