KCC : पशूपालकांनो योजनेत लाभ घ्या अन् 3 लाखापर्यंतचे कर्ज मिळवा, अशी आहे प्रक्रिया अन् अंतिम मुदत

goverment animal schmes

शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य आणि केंद्र सरकार (Bank Loan) वेगवेगळ्या योजना राबवत आहे. केवळ शेती व्यवसयाशी निगडीत नाही तर जोडव्यवसयालाही पाठबळ देण्याचे काम केले जात आहे. त्याच अनुशंगाने सध्या किसान क्रेडिट कार्ड नावारुपाला आलेली आहे. या योजनेअंतर्गत पशूपालनासाठी व्यवस्थापन करता यावे म्हणून 1 ते 3 लाखापर्यंतचे कर्ज (Bank Loan) मिळणार आहे.

शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य आणि केंद्र सरकार (Bank Loan) वेगवेगळ्या योजना राबवत आहे. केवळ (Farming) शेती व्यवसयाशी निगडीत नाही तर जोडव्यवसयालाही पाठबळ देण्याचे काम केले जात आहे. त्याच अनुशंगाने सध्या किसान क्रेडिट कार्ड नावारुपाला आलेली आहे. या योजनेअंतर्गत ( Animal Management) पशूपालनासाठी व्यवस्थापन करता यावे म्हणून 1 ते 3 लाखापर्यंतचे (Bank Loan) कर्ज मिळणार आहे.

👉योजनेची माहिती,अंतिम मुदत व अर्ज कुठे करायचा👈
 👇👇👇👇

👉👉यावर क्लिक करा👈👈

15  एप्रिल पर्यंत पशूपालकांना (Bank Loan) या योजनेत लाभ घेता येणार आहे. त्यामुळे राष्ट्रव्यापी मोहिमेत सहभाग नोंदवण्याचे अवाहन पशूसंवर्धन विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. पशूसंवर्धन दुग्ध व्यवसाय व मत्स्य व्यवसाय आणि वित्तियसेवा विभाग यांच्या माध्यमातून 15 नोव्हेंबर ते 15 एप्रिल या कालावधीमध्ये किसान क्रेडिट कार्ड (Bank Loan) ही राष्ट्रव्यापी मोहिम राबवली जात आहे. या योजनेचा प्रसार आणि प्रचार या माध्यमातून केला जात आहे. त्यामुळे अधिकाअधिक पशूपालकांचा यामध्ये सहभाग वाढेल असा उद्देश केंद्र सरकारचा राहिलेला आहे.

विनातारण 1 ते 3 लाखापर्यंतचे कर्ज (Bank Loan)

पशूपालकांचेही क्रेडिट निर्माण व्हावे अशीच ही योजना आहे. या मोहिमेच्या माध्यमातून किसान क्रेडिट कार्ड घेतले तरी पशूपालकास 1 लाखापर्यंतचे कर्ज (Bank Loan) मिळणार आहे. जर पशूपालक हा शेतकरी सहकारी दूध सोसायटी, दूधसंघ, दूध उत्पादक कंपनी या कोणाशीही संलग्न असला तरी आणि यापैकी कोणीही त्याच्या कर्ज (Bank Loan) परतफेडीची जबाबदारी घेत असेल तर 3 लाखापर्यंत तारणाशिवाय कर्ज (Bank Loan) मिळणार आहे. यामाध्यमातून पशूंची खरेदी नाही तर केवळ व्यवस्थापन केले जावे म्हणून आहे. त्यामुळे पशूसांसाठी सोई-सुविधा उपलब्ध करता येणार आहेत.

👉योजनेची माहिती,अंतिम मुदत व अर्ज कुठे करायचा👈
 👇👇👇👇

👉👉यावर क्लिक करा👈👈

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *