- सोलर पंपसाठी 100 टक्के अनुदान goverment schmes आणि विहीरसाठी 100 टक्के अनुदान
सोलर पंप ३ लाख 25 हजार रुपये अनुदान
नवीन विहिर ३ लाख रुपये अनुदान
पात्रता व आवश्यक कागदपत्रे पहा
शासन निर्णय येथे पहा….!
- दिनांक ०७ एप्रिल २०२२ एक अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय घेऊन विशेष केंद्रीय सहाय्य योजने अंतर्गत 100 टक्के अनुदानावर सोलर पंप योजना राबविण्यास मंजुरी देण्यात आली आहे.Solar pump yojana subsidy
- यापूर्वी राज्य शासनाने 26 ऑगस्ट २०२१ रोजी एक शासन निर्णय घेऊन राज्यातील वनपट्टे धारकांचे जमातीच्या लाभार्थ्यांना करता 100 टक्के अनुदानावर विहीर आणि 100 टक्के अनुदानावर सोलर पंप योजना goverment schmes राबविण्यास मंजुरी देण्यात आली होती.
- यामुळे या योजनेत आता नवीन विहिरीसाठी तीन लाख रुपये तर सोलर पंपासाठी तीन लाख 25 हजार रुपये एवढे अनुदान निश्चित करण्यात आले आहे.
योजनेचा उद्देश Solar pump yojana subsidy
या योजनेसाठी एकूण 18 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.Solar pump yojana subsidy
या योजनेसाठी एकूण 18 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. योजनेचा कालावधी एक वर्ष असून हि योजना पूर्ण महाराष्ट्र मध्ये राबवली जाणार आहे.