या तारखेपर्यंत कार्डधारकांना हप्त्याचा लाभ मिळणार या तारखेपर्यंत कार्डधारकांना हप्त्याचा लाभ मिळणार : यापूर्वी सरकारने ई-श्रम कार्डधारकांना एक हजार रुपयांच्या हप्त्याचा लाभ दिला होता. आता सरकार 500 रुपयांचा पुढील हप्ता लवकरच जारी करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या महिन्याच्या अखेरीस सरकार लोकांच्या बँक खात्यात आर्थिक मदतीची रक्कम ट्रान्सफर करू शकते.