सातबारा, गाव नकाशा, ८-अ या शब्दांसारखाच (land Record) जमिनीशी निगडीत ऐकण्यात येणारा शब्द म्हणजे ‘फेरफार’. जमिनीचा फेरफार म्हणजे गाव नमुना-६ होय. गावपातळीवर हा फेरफार खूप महत्त्वाचा मानला जातो.एखाद्या जमिनीची (land Record) खरेदी विक्री, त्यावरील वारस नोंदी, शेतीवर बोजा चढवणे यासंदर्भातील सरकारी कागदाला जमिनीचा फेरफार उतारा म्हणतात
👉जमिनीचा ऑनलाईन फेरफार पाहण्यासाठी👈
👇👇👇
👉👉यावर क्लिक करा👈👈
. बऱ्याचदा land Record जमिन खरेदी विक्रीच्या कामांसाठी (land Record) फेरफार उताऱ्याची गरज लागते. यासाठी (land Record) सरकारी कार्यालयाचे उंबरे झिझवावे लागतात. मात्र, आता तुम्ही घर बसल्या तुमच्या गावातील फेरफार नोंदींची माहिती ऑनलाईन पाहू शकता. यासाठी महाराष्ट्र(land Record) सरकारच्या महसून विभागाने ‘आपली चावडी’ हा प्रकल्प राबविला आहे.
काय आहे ‘आपली चावडी’ प्रकल्प –
कोणत्याही महसूली कामामध्ये(land Record) फेरफाराची स्थिती म्हणजे फेरफारची नोटीस, फेरफारचा तपशील होय. यामध्ये फेरफारची हरकत आली आहे का, फेरफार मंजूर झाला आहे का आणि त्याचा (land Record) अद्यावत सातबारा पाहण्याची सुविधा सामान्य नागरिकांसाठी आपली चावडी या संकेतस्थळावर उपल्ध करून दिलील आहे.
हे हि वाचा:-शेतात जायला रस्ता नाही; मग शेत रस्त्यासाठी असा करा अर्ज
यासमोरील ‘पहा’ या पर्यायावर क्लिक(land Record) केल्यास तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल. गाव नमुना-९ म्हणजेच फेरफाराची नोटीस असे या पेजचे नाव आहे. यामध्ये सुरुवातीला तालुक्याचे नाव आणि त्यापुढे गावाचे नाव दिलेले असते. आता ही फेरफार नोटीस तीन रकान्यांत विभागलेली असते. यामदील पहिल्या(land Record) रकान्यात फेरफारचा नंबर दिलेला असतो.
यानंतर तिसऱ्या रकान्यात ज्या शेतजमिनीवरील अधिकार संपादित केले आहेत, त्या शेतजमिनीचा गट क्रमांक दिलेला असतो.
त्यानंतर खाली या फेरफार नोंदी संदर्भात काही(land Record) हरकत असल्यास ती स्थानिक(land Record) तलाठ्याकडे १५ दिवसांच्या आत कळवावी. अन्यथा तुमची कोणतीही हरकत नाही, असे समजले जाईल, अशी सुचना तिथे दिलेली असते.