नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत घरबसल्या आधार कार्ड (Adhar Card Update) मध्ये कसे बदल करायचे ते. तर मित्रांनो शासनाने आधार सेल्फ सर्विस अपडेट पोर्टल सुरू केलेले आहे यामधून आपण घरबसल्या आधार कार्ड (Adhar Card Update) मध्ये बदल करू शकतो ते कसे करायचे याचे बद्दल माहिती आपण आज पाहणार आहोत.
👉online आधार कार्ड मध्ये बदल करण्यासाठी👈
👇👇👇
👉👉यावर क्लिक करा👈👈
तर मित्रांनो या पोर्टल मार्फत तुम्ही तुमचं नावामध्ये बदल, (Adhar Card Update) डेट ऑफ बर्थ, तुमचं gender,addres आणि भाषा तुम्ही ऑनलाईन पद्धतीने बदलू शकता. तर सर्वप्रथम तुम्हाला पोस्टमध्ये दिलेल्या लिंक वर क्लिक करायचे आहे. दुसरे कुठलेही गूगल वरती जाऊन सर्च न करता पोस्ट वरील लिंक वर क्लिक करून तुम्ही आधार कार्ड मध्ये चेंज करू शकतात.
तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी तुम्ही दिलेल्या ठिकाणी टाकून तुम्ही लॉग इन करू शकता. तरी लक्षात घ्यायचे की तुमच्या आधार कार्ड (Adhar Card Update) ला मोबाईल नंबर लिंक असेल त्याचा नंबर वरती तुमचा ओटीपी जाईल.
👉online आधार कार्ड मध्ये बदल करण्यासाठी👈
👇👇👇
👉👉यावर क्लिक करा👈👈
त्यानंतर तुमच्या समोर एकूण पाच ऑप्शन ओपन होतील. त्यामध्ये तुम्हाला भाषा, नाव, लिंग, आणि डेट ऑफ बर्थ आणि ॲड्रेस हे पर्याय दिसतील. तर तुम्ही फक्त वरील पर्याय मध्येच बदल करू शकतात.

सदरच्या लिस्टमधील (Adhar Card Update) मोबाईल नंबर आणि ईमेल एड्रेस तुम्ही चेंज करू शकणार नाहीत. दिलेल्या ऑप्शन मध्ये भाषा किती पण वेळा बदलू शकता, नावामध्ये बदल तुम्हाला तीन वेळेस करता येईल, gender एकदा बदलता येईल, जन्म दिनांक एक वेळेस बदलता येईल.