
२०१७ पासूनच्या पीक विम्याची भरपाई पहा.
या’ शेतकऱ्यांना पीक विमा खात्यात पडण्यास सुरुवात; ‘इथे’ तुमचे स्टेटस चेक करा Crop Insurance : शेतकरी मित्रांनो! यावर्षी राज्यामध्ये अवकाळी तसेच अतिवृष्टी यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान (Damage to agricultural crops) झाले होते. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेला होता. अशा परिस्थितीमध्ये अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण (Climate change) किंवा गारपिटी (hailstorm) मुळे देखील…