प्रधानमंत्री पिक विमा (Crop Insurance) योजना खरीप 2019 अंतर्गत नुकसान भरपाई पात्र शेतकऱ्यना प्रलंबित नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
👉यादीत नाव पाहण्यासाठी व परिपत्रक पाहण्यासाठी👈
👇👇👇👇
👉👉यावर क्लिक करा👈👈
पिक विमा योजना (Crop Insurance) खरीप 2019 हंगामात भारतीय कृषी विमा (Crop Insurance) कंपनीमार्फत प्रत्येक जिल्ह्यात राबविण्यात आली. योजनेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ती नुकसान (Crop Insurance) भरपाई रक्कम पात्र शेतकर्यांना त्यांनी योजनेत सहभागी होत्यावेळेस नोंदविलेले बँक खात्यावर वर्ग करण्याची प्रक्रिया विमा कंपन्यांना राबविण्यात आली आहे.
👉यादीत नाव पाहण्यासाठी व परिपत्रक पाहण्यासाठी👈
👇👇👇👇
👉👉यावर क्लिक करा👈👈
शेतकऱ्यांचे चुकीचे बँक (Crop Insurance) खाते क्रमांक मुळे नुकसान भरपाई मिळाली नाही असे शेतकऱ्यांचे खरीप 2019 चे विमाहप्ता भरल्याची पावती व चालू बँक खात्याचे पासबुक/चेक झेरॉक्स क्षेत्रीय स्तरावर प्राप्त करून घेऊन आपल्या कार्यालयातील विमा (Crop Insurance) कंपनी जिल्हा प्रतिनिधीकडे जमा करण्याची कारवाई करण्याची सूचना कृषी आयुक्तालयाने दिली आहे.