1880 सालापासून चे जुने फेरफार land record, सातबारा, खाते उतारा ऑनलाइन पाहण्यासाठी खाली क्लिक करा⇓
फेरफार पाहण्यासाठी येथे
👇👇👇👇👇
येथे CLICK करा
हे हि वाचा:-जनावरांच्या गोठ्यासाठी राज्य सरकारचे 77000 अनुदान, असा करा अर्ज
या प्रकल्पांतर्गत किंवा या कार्यक्रमाद्वारे (Land records) राज्यातील सगळ्या कल्याण मधल्या 30 कोटी अभिलेख उताऱ्याचे संगणकीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. फेरफार उतारे आता सरकार ऑनलाइन उपलब्ध करून देत आहे पण हे उतारे ऑनलाईन कसे पाहिजे याची माहिती आपण पाहणार आहोत.