सिलिंग कायद्यानुसार एक व्यक्ती किती जमीन धारण करू शकते

महाराष्ट्र राज्य शेत जमीन सिलिंग कायदा 1961 अंतर्गत सरासरी सिलिंग ची मर्यादा अशी आहे प्रत्येक जिल्ह्यानुसार थोडाफार बदल होत असतो.1) जिरायत क्षेत्र परवानगी 54 एकर 2) बागायती जमीन क्षेत्र परवानगी 18 एकर (3) नऊ महिने बागायती जमीन 27 एकर (4) तीन किंवा सहा महिने बागायती जमीन 36 एकर

एका कुटुंबात कुटुंबात म्हणजे आई-वडील आणि अवेळी यांच्यात एकूण एकशे आठ एकर पेक्षा जास्त नसावी इतकी जमीन.

हे हि वाचा:-ClBIL SCORE म्हणजे काय? कमी का होतो? कसा सुधारेल ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *