
पीएम आवास योजनेअंतर्गत एक लाखाहून जास्त घरांना दिली मंजुरी, अशाप्रकारे करा अर्ज
मुंबई:-प्रधानमंत्री आवास योजना(PMAY) अंतर्गत केंद्र शासनाने अर्बन (urban housing scheme) मिशन अंतर्गत एक लाखाहून जास्त घरे बांधण्यास मंजुरी दिली आहे. घरकुलासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 👇👇👇👇👇 येथे CLICK करा प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, पुद्दुचेरी आणि उत्तराखंड या देशातील पाच राज्यांमध्ये ही घरे (urban housing scheme) बांधली जातील असे केंद्र सरकारने…