Headlines

शेत रस्ते/पांदण रस्ते साठी “मातोश्री ग्राम समृद्धी योजना”

na

मुंबई:- महाराष्ट्र राज्यातील Agricultural road प्रत्येक शेतकरी आणि सर्व गावकरी समृद्ध व्हावेत या दृष्टिकोनातून मी समृद्ध तर गाव समृद्ध आणि  गाव समृद्ध तर माझा महाराष्ट्र समृद्ध ही संकल्पना मनरेगा व राज्य रोहयोंच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. शेत पांदण रस्ते हे प्रामुख्याने शेती मधील कामाकरता आवश्यक असणाऱ्या साधनांची ने आण करण्याकरिता  उपयोगात येतात.यांत्रिकी करणामुळे शेतीमध्ये Agricultural road पेरणी आंतरमशागत कापणी मळणी व इतर कामे यंत्र मार्फत करण्यात येतात. या यंत्रसामुग्रीची वाहतूक करणे करिता बारामही वापरा करिता शेत/पांदण रस्ते सुयोग्य असणे गरजेचे आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रमाणित दर्जाचे Agricultural road शेत पांदण रस्ते तयार करण्याकरता “मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पांदन रस्ते योजना” राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे. या योजनेअंतर्गत खालीलप्रमाणे रस्ते तयार केले जातील.

1) एका गावाहून दुसऱ्या गावात जाणारे रस्ते

ग्रामीण रस्ते व हदीचे ग्रामीण रस्तेAgricultural road (गाव नकाशा मध्ये दोन भरीव रेषाने दाखविले असून या रस्त्याची जमीन कोणत्याही भूमापन क्रमांकामध्ये समाविष्ट केलेली नाही.) असे रस्ते.

2) शेतावर जाण्याचे पाय मार्ग व गाडी मार्ग

हे रस्ते नकाशे वर दर्शवली  नाहीत. परंतु वादAgricultural road निर्माण झाल्यास अशा रस्त्याबाबत निर्णय देण्याचे अधिकार कलम 143 नुसार तहसीलदारांना दिले आहेत. त्यानुसार वहिवाट असलेले रस्ते.

शेत पांदण रस्ते हेसुद्धा अन्य महामार्ग  एवढेच महत्त्वाचे आहेत. त्यामुळे गुणवत्ता पूर्ण शेत पाणंद रस्ता तयार करणे आवश्यक ठरते.यास्तव उच्च गुणवत्ता रस्त्याचे अंदाजपत्रकAgricultural road सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद /शासन आणि वन जमीन असल्यास वन विभागातर्फे तयार करण्यात येऊन त्यास तांत्रिक मान्यता देण्यात येणार आहे. शेत पाणंद रस्ते तयार करण्यासाठीचे मापदंड निश्‍चित करण्याची कारवाई सुरू आहे. दरम्यानच्या कालावधीत ग्रामविकास विभागाने ग्रामीण रस्ते तयार करण्यासाठी केलेले मापदंड लागू राहतील.

एक किलोमीटर रस्त्यासाठी अंदाजित रक्कम

मातोश्री ग्रामसमृद्धी योजनेअंतर्गत Agricultural road शेत पांदण रस्ते तयार करण्यासाठी शासन निर्णयात नमूद केलेल्या आवश्यक बाबी विचारात घेतल्यास एक किमी खडी करण्यास पक्क्या रस्त्याने अंदाजपत्रक आज रोजी अंदाजे 23 लाख 84 हजार 856 रकमेची होते.

मंजुरी

1) ग्रामपंचायत अंतर्गत सर्व गावांमध्ये आवश्यक असलेल्याAgricultural road शेत पांदण रस्त्याच्या आराखडा यादी ग्रामसभेचे मंजुरीने ग्रामपंचायत तयार करेल.

2) वरील प्रमाणे तयार करण्यात आलेली प्रत्येक ग्रामपंचायतीची Agricultural road शेत पांदण रस्त्याची यादी गट विकास अधिकारी एकत्रित करतील व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर करतील.

3) मुख्य कार्यकारी अधिकारी हे जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती ची यादी एकत्रित करून आराखडा सचिव (रोहयो) यांच्याकडे सादर करतील.

4) सचिव (रोहयो) हे जिल्ह्याच्या प्राप्त आराखड्यानुसार उपलब्ध निधीच्या मर्यादेत पूरक निधी मंजुरीचा प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी माननीय मंत्री रोहीयो यांच्याकडे सादर करतील.

5) माननीय मंत्री रोहयो हे जिल्हानिहाय, ग्रामपंचायत निहाय शेत पांदण रस्त्याच्या कामांना पुरक निधी मंजूर करावयाच्या यादीस मान्यता देतील. हेच सर्व प्रक्रिया 31 मे पासून सुरू होऊन 15 ऑगस्ट पर्यंत पूर्ण केली जाईल.

ग्रामपंचायतीची जबाबदारी:-

मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पांदण रस्तेAgricultural road योजना कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांच्या मागणीनुसारAgricultural road शेत पांदण रस्ते चा आराखडा तयार करणे. ज्या ठिकाणी शेतकऱ्यांनी रस्त्यावर अतिक्रमण केले आहे अशा ठिकाणी शेतकऱ्यांची बैठक घेऊन शेतकऱ्यांना समजावून सांगणे व अतिक्रमण दूर करणे. ग्रामपंचायत स्तरावर प्रकरण निकाली लागत नसल्यास अशी प्रकरणे तालुकास्तरीय समितीकडे सादर करून तालुकास्तरीय समितीचे निर्देशानुसार नियमानुसार पोलिस यंत्रणा ची मदत घेणे.

महसूल यंत्रणेची जबाबदारी:

ज्या ठिकाणी अतिक्रमण आहे, असा रस्ता अतिक्रमणमुक्त करण्यासाठी ग्रामपंचायती कडून प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर तहसीलदार यांनी ज्या शेतकऱ्यांनी रस्ता अतिक्रमण केला आहे त्या  शेतकऱ्यांची बैठक घेऊन अतिक्रमण दूर करण्याबाबत सूचित करण्यात यावे. Agricultural road अतिक्रमण धारक शेतकरी अतिक्रमण काढण्यास तयार नसल्यास, महसूल नियमावलीचा अवलंब करून अतिक्रमण मुक्त करण्याची कारवाई करण्यात यावी. यासाठी अतिक्रमण निश्चित करण्याकरता मोजणी आवश्यक असल्यास शासकीय खर्चाने मोजणी करावी. त्याकरिता कोणतेही शुल्क आकारण्यात येऊ नये. ही मोजणी करताना तातडीची मोजणी म्हणून करण्यात यावी. मोजणी झाल्यानंतर त्या ठिकाणी तात्काळ खुणा निश्चित करण्यात याव्यात. निश्चित केलेल्या खुणांनुसार जेसीबी पोकलेन इत्यादी यंत्राद्वारे चर खोदण्याचे किंवा भरावाचे काम सुरू असताना महसूल यंत्रणाचे तलाठी किंवा महसूल यंत्रणेचे तत्सम दर्जाचे अधिकारी यांनी उपस्थित राहावे जेणेकरून अतिक्रमण काढणे सुलभ होईल.

पोलीस यंत्रणेची जबाबदारी:-

ज्या ठिकाणी अतिक्रमण धारक शेतकरी हे नियमानुसार कार्यवाहीस प्रतिसाद देत नाहीत. अशा ठिकाणी पोलिस बंदोबस्त मध्ये अतिक्रमण काढण्यात यावे. या बंदोबस्तासाठी पोलिस यंत्रणेकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येऊ नये.

अशाप्रकारे Agricultural road मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पांदन रस्ते योजना राबविण्याचे शासनाने ठरविले आहे.

पूर्ण शासन निर्णय पाहण्यसाठी येथे click करा.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *