Headlines
na

शेत रस्ते/पांदण रस्ते साठी “मातोश्री ग्राम समृद्धी योजना”

मुंबई:- महाराष्ट्र राज्यातील Agricultural road प्रत्येक शेतकरी आणि सर्व गावकरी समृद्ध व्हावेत या दृष्टिकोनातून मी समृद्ध तर गाव समृद्ध आणि  गाव समृद्ध तर माझा महाराष्ट्र समृद्ध ही संकल्पना मनरेगा व राज्य रोहयोंच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. शेत पांदण रस्ते हे प्रामुख्याने शेती मधील कामाकरता आवश्यक असणाऱ्या साधनांची ने आण करण्याकरिता  उपयोगात येतात.यांत्रिकी करणामुळे शेतीमध्ये Agricultural…

Read More