शून्य रुपये गुंतवून आधार कार्ड फ्रॅंचाईजी घ्या;महिन्याला हजारो कमवा

Aadhar card update

पुणे:-कोरोना काळात जर तुम्हाला कोणतीही गुंतवणूक न करता दर महिन्याला चांगला नफा देणारा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असेल तर आम्ही तुमच्यासाठी खास व्यवसायाची आयडिया घेऊन आलो आहोत.

तुम्ही सरकारी फ्रॅंचाईजी सुरू करून स्वतःचा स्टार्ट आप बिजनेस सुरू करू शकता या व्यवसायात गुंतवणुकीची गरज नाही तसेच नुकसान देखील शक्यतो होत नाही.

आधार कार्ड फ्रॅंचाईजी:-

आज काल देशात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी आधार कार्ड गरजेचे डॉक्युमेंट आहे. त्यामुळे याची मागणी असतेच. तुम्ही आधार कार्ड फ्रॅंचाईजी सुरू करू शकता. यासाठी सर्वात आधी तुम्हाला UIDAI कडून घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण करणे गरजेचे आहे. त्यानंतर सर्विस सेंटर सुरू करण्याचा परवाना प्राप्त होतो.

हे हि वाचा :-भारतीय खाद्य महामंडळ यांच्या आस्थापनेवरील वॉचमन पदाच्या 860 जागा

अप्लाय कसे करावे.

1. आधार फ्रॅंचाईजी परवाना मिळवण्यासाठी सर्वात आधी NSEIT च्या अधिकृत वेबसाईटवर म्हणजेच https://uidai.nseitexams.com/UIDAI/LoginAction_input.action वर भेट द्या.

2. Create new user या पर्यायावर क्लिक करा.

3. पुढे शेअर कोड साठी https://resident.uidai.gov.in/offline-kyc वर जाऊन ऑफलाईन ई आधार कार्ड डाऊनलोड करावा लागेल.

4. डाउनलोड झाल्यानंतर XML file आणि शेअर कोड डाउनलोड होतील.

5. दरम्यान तुमच्यासमोर स्क्रीनवर एक फॉर्म उघडेल. यामध्ये आवश्यक माहिती भरा आणि सबमिट करा.

6. तुमच्या इ मेल आयडीवर  युजर आयडी आणि पासवर्ड येईल.आता तुम्ही आधार टेस्टिंग अँड सर्टिफिकेटच्या पोर्टलवर सहजतेने लॉगिन करू शकता. त्यानंतर तुमच्यासमोर continue  चा पर्याय असेल त्यावर क्लिक करा.

7. येथे ओपन झालेल्या फॉर्ममध्ये आवश्यक माहिती भरा व त्यानंतर फोटो आणि डिजिटल हस्ताक्षर अपलोड करा. त्यानंतर proceed to submit form वर क्लिक करा.

अशाप्रकारे तुम्ही आधार कार्डची फ्रॅंचाईजी घेऊन महिन्याला झिरो गुंतवणुकीवर हजारो रुपयांची कमाई करू शकता.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *