लखनऊ दि.१६/०९/२०२१:- कॅलिफोर्नियम लखनऊ मध्ये एका युवकाकडे 340 ग्रॅम सापडले तर जाणून घेऊ आपण कलिफॉर्नियम हा घटक काय आणि त्याची किंमत एवढी का आहे.
कॅलिफोर्निम धातू प्रयोगशाळेत तयार होणारा असून त्याचे रासायनिक तत्त्व जगातील सगळ्यात महाग मानले जातात आंतरराष्ट्रीय बाजारात शुद्ध कॅलिफोर्निम धातूची किंमत 2.5 करोड डॉलर म्हणजे 181 कोटी रुपये प्रति ग्रॅम आहे.
काय आहे कॅलिफॉर्निया?
सर्वात आधी वर्षे 1950 मध्ये कॅलिफोर्निया या ठिकाणी लॅबरोटरी मध्ये सदरचा धातु तयार केला होता विकिपीडियाच्या माहितीनुसार याचा शोध स्टीलने जी थॉमसन, किनित स्ट्रीट,ग्लेन टी सिबॉर्ग यांनी लावलेला आहे.
याचा उपयोग कशात होतो.
याचा उपयोग परमाणु ऊर्जा विस्फोट आणि खनिजा मध्ये सोन्या-चांदीचा शोध लावण्यासाठी व कॅन्सरच्या इलाजासाठी होतो. सदरचा धातू मानवासाठी खूप हानिकारक आहे.