या झाडाच्या लाकडाची एक किलो ची किंमत अंदाजे २० हजार रुपये बघा ते कुठले झाड आहे.

Agarwood:-अगरवूड agarwood tree चे झाड दुर्मिळ आणि महागडे असल्याने या लाकडाचे मोठ्या  प्रमाणात तस्करी केली जाते. चीन,जपान या देश्यामध्ये मोठ्या प्रमाणात झाडे आहेत. भारताचे केरळमध्ये या झाडाची शेती करण्याकडे कल वाढला आहे. जगातील सर्वात महाग काय आहे?असा प्रश्न जर तुम्ही कोणाला विचारलं तर तुम्हाला सोने-चांदी फार तर हिरा असे agarwood tree उत्तर मिळेल पण तुम्हाला…

Read More

केंद्र सरकारची आयुष्यमान भारत योजना सुरू; 15 हजारांहून कमी पगार असणारे कामगारांना योजनेचा लाभ

आयुष्यमान भारत योजना:- ई- श्रम पोर्टलवर नोंदणी करावी लागणार. 15000 पेक्षा कमी उत्पन्न असणारे कामगार ह्या पोर्टलवर नोंदणी करू शकणार आहेत. आयुष्यमान भारत योजना:- तुमचं मासिक उत्पन्न 15000 पेक्षा कमी असेल आणि तुम्ही असंघटित कामगार असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. तुम्ही ई- श्रम पोर्टलवर तुमची नोंदणी करू शकता. यामुळे कोणतीही दुर्घटना आणि  आजारपणादरम्यान  येणाऱ्या…

Read More

उडदाचा दर 6000; सोयाबीन 4000 ते ७००० दरम्यान

जालना:- दि.26/09/2021 येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत आठवड्याभरात सोयाबीन,उडीद,मूग, तूर ,गहू ,हरभऱ्याचे आवक व दरात चढ-उतार पाहायला मिळाला. उडदाचे सरासरी दर सहा हजाराच्या तर सोयाबीनचे सरासरी दर 4000 ते 7000 च्या दरम्यान राहीले. लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीन तुरीचे मोठ्या प्रमाणात आवक होत असते 14 ते 18 सप्टेंबर 2021 च्या दरम्यान लातूर कृषी…

Read More
Bank Loan

महाराष्ट्रातील ही जिल्हा बँक देणार शेतकऱ्यांना पाच लाख रुपये पर्यंत बिनव्याजी कर्ज

लातूर:-जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे की लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी पाच लाख रुपये पर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे सध्या शेतकरी संकटात असताना बँकेच्या वतीने घेण्यात आलेला हा निर्णय नक्कीच दिलासादायक आहे यासंदर्भात लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांनी…

Read More

दुपारी 3 ते सायंकाळी 7 पर्यंत शेतात काम करू नका प्रशासनाचे शेतकऱ्यांना आव्हान

पुणे:-पुढील काही दिवस पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. तसेच या कालावधीत विजा पडण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्ह्यातील सर्व शेतकरी,नागरिक यांनी खबरदारी घ्यावी.विजांचा कडकडाट सुरू असताना बाहेर जाण्याचे टाळावे.पाऊस सुरू असताना शेतकऱ्यांनी दुपारी तीन ते सायंकाळी सात या वेळेत शेतीची व इतर कामे करू नये.कारण सदर कालावधीमध्ये वीज पडण्याची शक्यता जास्त असते. दुभती तसेच इतर जनावरे…

Read More
coton RATE

उत्तर भारतात कापसाला मिळतोय 6000 ते 7000 रुपये दर

गुजरात, तेलंगणा आणि महाराष्ट्र प्रमुख कापूस उत्पादक राज्यांमध्ये कापसाची  लागवडीचे प्रमाण खूपच कमी आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे कापूस उत्पादन उशिराने सुरू होण्याची शक्यता आहे. भारतीय कापूस मंडळाचे अध्यक्ष प्रदीप कुमार अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा कापसाचे मोठी आवक 15 नोव्हेंबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे. उत्तर भारतात आवक ऑगस्टमध्ये सुरू झाली  असून दर हे…

Read More

महाराष्ट्रातील आजचे रेशीम कोष मार्केटचे दर

जालना दिनांक 23 सप्टेंबर 2021 येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे रेशीम कोष खरेदी सुरू झाले आहे. बुधवारी देखील रेशीम कोश मार्केट मध्ये रेशीम कोषाचे दर टिकून होते. येथील कृषी उत्पन्न बाजार समिती प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आलेल्या रेशीम कोष खरेदी केंद्रे दिवसेंदिवस भावाचे उच्चांक घाटत आहे. बुधवारी येथील रेशीम कोष बाजार पेठ मराठवाड्यासह विदर्भातील…

Read More

जुलै 2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टी चे जिल्हा नुसार मदत वाटप

जुलै 2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात विविध जिल्ह्यात आलेल्या पूर परिस्थिती मुळे बाधित झालेल्या व्यक्तींना मदत वाटप करण्यासाठी निधी वितरित करण्यात आला आहे. जिल्हा नुसार पुढीलप्रमाणे निधी वाटप करण्यात येत आहे. ⇓⇓⇓

Read More

या बँकेचे चेक बुक 1 ऑक्टोबरपासून होणार बंद तुमचं आहे का या बँकेत खातं

पंजाब नॅशनल बँकने (पी एन बी) चेक बुक संदर्भात मोठी घोषणा केली. पंजाब नॅशनल बँकेचे जुने चेक बुक 1 ऑक्टोबरपासून बंद होणार आहे. यापूर्वी ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया चे विद्यमान चेक बुक 1 ऑक्टोबरपासून बंद होणार असल्याची घोषणा केली होती.त्यानंतर पीएनबी ही घोषणा केली. हे वाचा:-देशभरात सोयाबीनला 5700 ते 7700…

Read More

देशभरात सोयाबीनला 5700 ते 7700 च्या दरम्यान भाव

        सध्या बाजारात येणार सोयाबीन पैकी ज्या मालाला आर्द्रता अधिक आहे आणि गुणवत्ता कमी आहे त्याच सोयाबीनचे दर किमान पातळीवर  आहेत. गुणवत्तेचे सोयाबीन देशभरातील बाजार समितीमध्ये पाच हजार पाचशे ते सात हजार 300 रुपये दराने विकले जाते. मागील हंगामात शेतकऱ्याची सोयाबीन बाजारात येऊन गेल्यानंतर दराने उसळी घेतली. फेब्रुवारीपासून दरात सातत्याने वाढ होत…

Read More