
कुठे वीज पडणार आता कळणार 15 मिनिटे अगोदर; महाराष्ट्र शासनाचे ॲप जाहीर, वापर करण्याचे आव्हान
मान्सून कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात वीज पडून thundar bolt शेतकरी तसेच इतर नागरिकांची मोठ्या प्रमाणात मृत्यू होत असतात. मानवी वृत्ती प्रमाणे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्याची पशुधनाची देखील हानी होत असते. प्रत्येक वर्षी मान्सून जवळ आल्यानंतर जून व जुलै महिन्यामध्ये वीज पडून जीवित हानी मोठ्या प्रमाणात होते. ही हानी होऊ नये म्हणून महाराष्ट्र शासनाने हे ॲप विकसित केले…