मान्सून कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात वीज पडून thundar bolt शेतकरी तसेच इतर नागरिकांची मोठ्या प्रमाणात मृत्यू होत असतात. मानवी वृत्ती प्रमाणे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्याची पशुधनाची देखील हानी होत असते. प्रत्येक वर्षी मान्सून जवळ आल्यानंतर जून व जुलै महिन्यामध्ये वीज पडून जीवित हानी मोठ्या प्रमाणात होते. ही हानी होऊ नये म्हणून महाराष्ट्र शासनाने हे ॲप विकसित केले आहे.
👉ॲप (APP) Download करण्यसाठी👈
👇👇👇👇
👉👉यावर क्लिक करा👈👈
मानसून कालावधीमध्ये विशेषता जून व जुलै या महिन्यात वीज पडून thundar bolt जीवित हानी होत असते. वीज पडून जीवित हानी होऊ नये याकरता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पृथ्वी मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली यांनी सदरचे App तयार केले असून सदरच्या ॲप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे.
👉ॲप (APP) Download करण्यसाठी👈
👇👇👇👇
👉👉यावर क्लिक करा👈👈
पाऊस सुरू झाल्यास अथवा विजांचा गडगडाट thundar bolt होत असल्यास सदरचे App सुरू ठेवावे त्यामुळे आपल्याला कुठे वीज पडू शकते याची माहिती मिळेल.