ई-श्रम कार्ड घरबसल्या मोबाईलवर कसे काढायचे?
ई-श्रम कार्ड E-shram card चे बरेच फायदे बरेच फायदे सध्या आहेत. ई-श्रम कार्ड नुसार तुम्हाला तीन हजार रुपये पर्यंत पेन्शन मिळू शकते. ई-श्रम कार्ड काढण्यासाठी तुम्हाला आता सीएससी केंद्रावर जाण्याची गरज नाही तुम्ही घरबसल्या सदरचे कार्ड काढू शकतात. तर ई-श्रम कार्ड E-shram card घरबसल्या मोबाईलवर ते कस काढायचे याची माहिती आपण आज पाहणार आहोत. 👉ई-…