ई-श्रम कार्ड E-shram card चे बरेच फायदे बरेच फायदे सध्या आहेत. ई-श्रम कार्ड नुसार तुम्हाला तीन हजार रुपये पर्यंत पेन्शन मिळू शकते. ई-श्रम कार्ड काढण्यासाठी तुम्हाला आता सीएससी केंद्रावर जाण्याची गरज नाही तुम्ही घरबसल्या सदरचे कार्ड काढू शकतात. तर ई-श्रम कार्ड E-shram card घरबसल्या मोबाईलवर ते कस काढायचे याची माहिती आपण आज पाहणार आहोत.
👉ई- श्रम कार्ड ऑनलाईन घरबसल्या काढण्यासाठी 👈
👇👇👇👇
👉👉यावर क्लिक करा👈👈
👉ई- श्रम कार्ड ऑनलाईन घरबसल्या काढण्यासाठी 👈
👇👇👇👇
👉👉यावर क्लिक करा👈👈
e-kyc पूर्ण झाल्यानंतर पुढची प्रोसेस मध्ये तुम्हाला पर्सनल इन्फॉर्मेशन या ठिकाणी तुम्हाला भरवायचे आहे. यामध्ये तुम्हाला मोबाईल नंबर, इमर्जन्सी मोबाईल नंबर, ईमेल वैवाहिक स्थिती, वडीलाचे नाव त्यानंतर तुमची कॅटेगरी, ब्लड ग्रुप ही माहिती याठिकाणी टाकायचे आहे.
त्यानंतर तुम्हाला nominee detail म्हणजे तुमचे वारसदार याची माहिती या ठिकाणी E-shram card भरायचे आहे. तुमचे वारसदाराचे नाव जेंडर, तुमचे त्यांच्याशी असणारी नातं आणि त्यांची जन्म दिनांक या ठिकाणी टाकायचे आहे. त्यानंतर तुम्ही save आणि continue ऑप्शनला क्लिक करायचे आहे.
त्यानंतर तुम्हाला तुमचा addres विचारला जाईल address मध्ये तुम्ही तुमचा पूर्ण addres याठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर save and continue ऑप्शनला क्लिक करायचे आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमची education qualification पूर्ण माहिती टाकायची आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी occupation म्हणजे तुमचं व्यवसाय किंवा नोकरी काय करतात याची माहिती टाकायची आहे.
त्यानंतर तुम्हाला बँक डिटेल E-shram card ची माहिती या ठिकाणी विचारले जाईल. तुमचे बँक अकाउंट जर आधार कार्ड ला लिंक असेल तर तुम्ही काही करायची गरज नाही या ठिकाणी. बँकेची माहिती भरल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला आपण जो अर्ज केला आहे त्याचा फायनल म्हणजे केलेल्या अर्जाचा preivew या ठिकाणी तुम्हाला पाहण्यास मिळेल. या ठिकाणी तुम्ही भरलेली माहिती सबमिट करायचा अगोदर पूर्ण फॉर्म एकदा पाहून घेऊ शकता. जर काही बदल करायचा असेल तर तुम्हाला या ठिकाणी बदल करता येऊ शकतो परंतु तुम्ही जर सबमिट बटणावर क्लिक केलं तर तुम्हाला पुन्हा बदल करता येणार नाही.
तुम्ही तुमचा फॉर्म सबमिट केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला UAN CARD म्हणजे ई-श्रम कार्ड या ठिकाणी तुम्ही डाऊनलोड करून घेऊ शकता.