पी एम किसान चे शेतकऱ्यांना 6000 ऐवजी 12000 हजार रुपये, तत्काळ यादीत नाव पहा
Benificiary List 29/30/2023 : नमस्कार मित्रांनो, केंद्र सरकार शेतकरी सन्मान निधीची रक्कम 5 राज्यांतील विधानसभा निवडणुकीपूर्वी वाढवण्याची घोषणा करू शकते. वर्षाला जवळपास 6 हजार रुपये सध्या एका शेतकरी कुटुंबाला सरकार कडून मिळत असतात, परंतु आता या राज्यातील शेतकऱ्यांना 6 हजारा ऐवजी वर्षाला 12 हजार रुपये देण्याची केंद्र सरकार तयारी करत असताना दिसत आहे.Benificiary List 29/30/2023…