
Cheapest electric scooters : सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर, किंमत फक्त 25 हजार रुपये, एका चार्जवर चालणार 160 किलोमीटर
Cheapest electric scooters : सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर, किंमत फक्त 25 हजार रुपये, एका चार्जवर चालणार इतके किलोमीटर आज जागतिक EV ( electric vehicle ) आहे. या निमित्ताने आम्ही तुम्हाला देशातील स्वस्त आणि चांगल्या इलेक्ट्रिक स्कूटर्सबद्दल electric scooter सांगत आहोत. या ई-स्कूटरद्वारे दैनंदिन कामे सहज पूर्ण करता येतात. विशेषत: कॉलेज, विद्यापीठ किंवा कोचिंगला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी…