डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना
अनुसूचित जाती, नवबौद्ध शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी राबविण्यात असलेली अनुसूचित जाती (krishi vibhag) उपयोजना (विशेष घटक योजना) व डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना या दोन योजना स्वतंत्रपणे न राबविता एकच राबविण्याचा निर्णय (krishi vibhag) घेतला आहे. त्यानुसार (krishi vibhag) जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्याच्या दृष्टिकोनातून (krishi vibhag) सध्याची प्रचलीत विशेष घटक योजना ‘डॉ. बाबासाहेब…