MSRTC bus scheme | आता सर्वांनाच मिळणार एसटीचा मोफत प्रवास! आजच हे स्मार्ट कार्ड काढून घ्या; वाचा ए टू झेड माहिती
MSRTC bus scheme :- MSRTC महाराष्ट्र राज्यातील 75 वर्षावरील नागरिकांसाठी आनंदाची बातमी कारण त्यांना मिळणार मोफत प्रवास. नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखांमध्ये MSRTC मोफत बस प्रवास योजनेचे उद्दिष्ट लागणारे आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज कसा करावा हे सर्व पाहणार आहोत. ज्येष्ठ रहिवाशांना सेवा देण्यासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रींनी 25 ऑगस्ट 2022 रोजी मोफत बस प्रवास योजना असा एक…