Milch Animal Subsidy Scheme:दुधाळ जनावरे गट वितरण्याठी मान्यता, प्रती गाय म्हैस खरेदी करण्यासाठी मिळणार 80 हजार रुपये अनुदान
Milch Animal Subsidy Scheme: राज्यातील दुग्धोत्पादनात (Milk Production) वाढ करण्यासाठी राज्य सरकारने दुधाळ गायी व म्हशींच्या गटांच्या वितरणासाठी विविध प्रवर्गांसाठी अनुदान जाहीर केले आहे. दुधाळ जनावरे गट वितरण्याठी मान्यता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सर्वसाधारण गटासाठी ५० टक्के, अनुसूचित जाती, जमाती आणि आदिवासी क्षेत्र विकास योजनेअंतर्गत ५० ते ७५ टक्के अनुदानावर जनावरांचे गट वितरित करण्यात येणार आहेत….