New Maruti Brezza : सध्या कार बाजारात एसयुव्ही कारची क्रेझ वाढलीय. बाजारात १० लाख रुपयांच्या आतील किमती अनेक एसयुव्ही कार मिळत आहेत. आज आपण सर्वाधिक विक्री होणाऱ्या एसयुव्ही ब्रेझा Brezza कारविषयी आपण माहिती जाणून घेऊ..!
फक्त 97,000 हजारात घरी आणा

14 लाखांची मारुती ब्रिझ्झा
New Maruti Brezza : सध्या कार बाजारात एसयुव्ही कारची क्रेझ वाढलीय. बाजारात 10 लाख रुपयांच्या आतील किमती अनेक एसयुव्ही कार मिळत आहेत. आज आपण सर्वाधिक विक्री होणाऱ्या एसयुव्ही ब्रेझा( Brezza) कारविषयी आपण माहिती जाणून घेऊ. ही कार तुम्ही फक्त 97000 रुपयांच्या डाऊन पेमेंट भरून ही अप्रतिम कार खरेदी घरी नेऊ शकतात. इतकी डाऊन पेमेंट भरल्यानंतर दर महिन्याला किती EMI द्यावा लागेल ?
bandhkam kamgar yojana 2023:बांधकाम कामगारांना मिळणार 5000 हजार रुपये, आजपासून अर्ज सुरू; येथे करा ऑनलाईन अर्ज
किती व्याज द्यावे लागेल ?
या कारच्या बेस मॉडेलची एक्स-शोरूम किमत ८.२९ लाख रुपये आहे. या कारचे टॉप मॉडेलच्या कारची किमत १४..०४ लाख रुपये आहे. हीच कार ९७००० हजारांचे डाउन पेमेंट भरून खरेदी करू शकतात. बँकेतून वाहन कर्ज ९.८ व्याजदराने मिळेल. पाच वर्षांसाठी १८,३८१ हजार रुपये प्रति महिना हप्ते भरावे लागतील. तुम्ही डाउन पेमेंट बदलून मासिक हप्ता देखील बदलू शकता. या कर्ज योजनेबद्दल अधिक माहितीसाठी, तुमच्या जवळच्या डीलरशिपला भेट द्या.
ration card payment 2023:आता राशन कार्ड धारकांना धान्य ऐवजी मिळणार प्रति माणूस 9 हजार रुपये;भरून द्या हा फॉर्म
कारचे काय आहेत फिचर्स
बाजारात Maruti Brezza ही कार Kia Sonet, Renault Kiger, Mahindra XUV300ची स्पर्धक आहे. विशेष म्हणजे ही कार पेट्रोल आणि सीएनजी इंजिन दोन्ही पर्याय उपलब्ध आहे. CNG इंजिनवाली कार २५.५१ kmpl पर्यंत मायलेज देते. या कारमध्ये मॅन्यूअल आणि ऑटोमॅटिक असे दोन ट्रान्समिशन आहेत. कारला अलॉय व्हील आणि ट्यूबलेस टायर देण्यात आलेत.New Maruti Brezza
Maruti Brezza (मारुती ब्रेझा) कार ही ५ सीटर कार आहे. ही कार चार ट्रिममध्ये येते. मारुतीच्या या कारमध्ये इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल (ESC) उपलब्ध आहे. या कारमध्ये ३२८ लीटरचा मोठा बूट स्पेस देण्यात आलीय. यात ३६० डिग्री कॅमेरा देण्यात आलाय. ही SUV कारला ९-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात आलीय. या कारमध्ये अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम देण्यात आलीय.New Maruti Brezza
New Maruti Brezza : फक्त 97,000 हजारात घरी आणा 14 लाखांची मारुती ब्रिझ्झा , मायलेज आहे शानदार..!