old land record 2023:जमिनीचे हस्तांतरणाची वाटणी पत्र (land record) आता फक्त 100 रुपयाचे करता येणार आहे. त्यासाठी (Land For Sale) शासनाकडून एक परिपत्रक काढण्यात आले होते. (land record) परंतु सदरच्या परिपत्रकात आता (land record) मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहे. अशाप्रकारचे वाटणीपत्र करण्यासाठी महाराष्ट्रातील (land record) बऱ्याचशा शेतकरी वर्गामध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली होती.old land record 2023
शासनाचे परिपत्रक पहा
👇👇👇👇👇
येथे क्लिक करून पाहा
वडिलांकडून (land record) मुलांकडे किंवा मुलीकडे किंवा आईकडून मुलांकडे किंवा मुलीच्या नावावर जमीन (land record) हस्तांतरण करण्यासाठी मुद्रांक शुल्क भरावे लागत असल्यामुळे शेतकऱ्यांना (land record) मोठ्या प्रमाणात आर्थिक बोजा सहन करावा लागत होता,(land record) परंतु आता महाराष्ट्र शासनातर्फे आदेश काढण्यात आले असून हिंदू कुटुंब पद्धती नुसार वडिलांचे अथवा आईची जमीन (land record) त्यांच्या मुलांमध्ये वाटणीपत्र करत असताना (land record) महाराष्ट्र महसूल अधिनियम 85 यानुसार तहसीलदारांना (land record) संबंधित अधिकार देण्यात आले आहेत.old land record 2023
हे हि वाचा:-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लाभार्थी यादी ऑनलाईन कशी पाहायची
या अधिकाराचा वापर करून शंभर रुपयांच्या (land record) स्टॅम्पवर हे अधिकृत वाटणी पत्र आणि ग्रेट विभाजन करून देण्यास कसलीही हरकत (land record) नसल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले आहे.(land record) त्यामुळे महाराष्ट्र महसूल अधिनियम कलम 85 नुसार येणाऱ्या रक्ताच्या नात्यातील हस्तांतरणाची प्रकरणे तात्काळ निकाली (land record) काढावीत अशा सूचना शासनातर्फे (land record) तहसीलदारांना दिलेल्या आहेत.