Sim Card Registration Fraud:तुमच्या नावाने कितीजण सिम कार्ड वापरत आहेत हे तुम्ही आता सहज तपासू शकता. यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत.
Sim Card Registration Fraud : सध्याच्या काळात स्मार्टफोन ही जीवनावश्यक गरज बनली आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत स्मार्टफोन वापरत आहेत. परंतु सिम कार्डशिवाय स्मार्टफोन अपूर्ण असतो. प्रत्येक स्मार्टफोनला सिमकार्ड असतेच. सध्या सिम कार्ड सहज मिळत आहे.
तुमच्या नावावर दुसरं कोणीतरी सिम वापरत नाही ना?

असं करा चेक
काहीजण एकापेक्षा जास्त सिम कार्ड वापरतात. एका व्यक्तीच्या नावावर जास्तीत जास्त नऊ सिम कार्ड घेता येतात. मात्र सध्या बनावट सिमकार्ड वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. तुमच्या नावावर दुसरे कोणी सिम घेतले आहे का ते सहज तुम्ही पाहू शकता.
खरं तर ही एक वेबसाइट असून जी तुमच्या नावावर किती सिम कार्ड नोंदणीकृत आहेत हे एका मिनिटात सांगू शकते. त्यानंतर तुम्ही हे बनावट सिम कार्ड याच वेबसाइटवरून सहज ब्लॉक करू शकता. त्यामुळे तुम्हाला आता तुमच्या नावावर सुरू असणाऱ्या नंबरचा गैरवापर टाळता येतो.
वेबसाइटची होईल मदत Sim Card Registration Fraud
भारतीय दूरसंचार विभागाकडून सिम कार्ड घोटाळ्यांचा सामना करण्यासाठी एक विशेष पोर्टल सुरू करण्यात आले आहे. याद्वारे तुमच्या आयडीवर किती सिम चालू आहेत हे तुम्हाला सहज समजू शकते. जर कोणी तुमच्या माहितीशिवाय सिम कार्ड सक्रिय केले असेल, तर ते आता तुम्ही सहज ब्लॉक करू शकता.
Land Record:सातबारा उताऱ्यातील चूक दुरुस्त करण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा?
आपण अनेक वेळा काही कामानिमत आधार कार्ड दिलेले आसते अश्या वेळेस आपल्या आधार sim card कार्ड चा मिस use करण्यची शकता आसते.त्यामुळे आपल्या आधार कार्ड च्या UID क्रमाक वर किती सिमकार्ड आहेत हे आपल्यला माहित आसने आवशक आहे.Sim Card Registration Fraud
तुमच्या आधारवर जारी केलेले सिम कार्ड तपासण्यासाठी तुम्हाला प्रथम खालील दिलेल्या लिंक वर जावे लागेल.