तुमच्या नावावर दुसरं कोणीतरी सिम वापरत नाही ना? असं करा चेक

 

तुमच्या नावावर दुसरं कोणीतरी सिम वापरत नाही ना?

असं करा चेक

फॉलो करा या स्टेप्स

  • तुम्हाला सर्वात अगोदर सिम नोंदणी तपासण्यासाठी, भारतीय दूरसंचार विभागाच्या साइटला भेट द्यावी लागणार आहे.
  • त्यानंतर या पोर्टलवर ( https://tafcop.dgtelecom.gov.in/alert.php ) भेट देऊन लॉग इन करावे लागणार आहे.
  • या ठिकाणी तुमचा नंबर टाका, त्यानंतर तुम्हाला OTP मिळेल तो पोर्टलवर टाकावा लागणार आहे.
  • यानंतर आता तुम्ही क्रमांकावर नोंदणीकृत सक्रिय कनेक्शन दाखवण्यास सुरुवात होईल.
  • या ठिकाणी तुम्हाला नंबर ब्लॉक करण्याची विनंती करता येईल.
  • आता तुम्हाला एक तिकीट आयडी पाठवण्यात येईल जेणेकरून तुम्ही त्याचा सहज मागोवा घेऊ शकता.
  • अशाप्रकारे हा नंबर काही आठवड्यात बंद केला जाईल.