दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी karjmafi yadi केल्यानंतर आता महाविकास आघाडी सरकारने २०१७-१८ पासून २०२०पर्यंत कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा Debt forgiveness लाभ दिला जाणार आहे. नियमित कर्जदार शेतकऱ्यांची यादी बॅंकांनी पाठविली असून त्यातून आता पात्र शेतकरी निवडले जात आहेत. पात्र शेतकऱ्यांसाठी सरकारकडून दहा हजार कोटी रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार असल्याची माहिती सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.
👉 ‘या’ तारखेला येणार 50000 रुपये खात्यात👈
👇👇👇👇
👉👉यावर क्लिक करा👈👈
कॉमन मिनिमम प्रोग्राम तयार करीत काँग्रेसला सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेने महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. सरकारने सुरवातीलाच कर्जमाफीचा Debt forgiveness निर्णय घेतला. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दीड लाखांची कर्जमाफी दिली. दीड लाखांवरील थकबाकीदारांनाही एकरकमी परतफेड योजनेतून (ओटीएस) कर्जमाफी karjmafi yadi दिली. नियमित कर्जदारांना २५ हजारांचे प्रोत्साहनपर अनुदानही दिले. त्यानंतर सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी सरकारने त्यात वाढ करून दोन लाखांची कर्जमाफी केली.
👉 ‘या’ तारखेला येणार 50000 रुपये खात्यात👈
👇👇👇👇
👉👉यावर क्लिक करा👈👈
‘महाविकास’च्या कर्जमाफीची स्थिती
दोन लाखांपर्यंतचे शेतकरी
३६.६४ लाख
मिळालेली कर्जमाफी
२०,००० कोटी
अंदाजित नियमित कर्जदार
२३.११ लाख
प्रोत्साहनपर अनुदानाची तरतूद
१०,००० कोटी